दान परिमिता संस्था नागपूर तर्फे २०१८ साली श्री सत्य साई बहुद्देशीय संस्थेला उत्कृष्ठ सामाजिक कार्याबद्दल माननीय श्री. नितीनजी गडकरी यांच्या हस्ते दान परिमिता पुरस्कार प्रदान करण्यात आला.