top of page

साईविद्या गुरुकुल
साईविद्या हा प्रकल्प म्हणजे भविष्यतील सुदृढ पिढी घडवण्याचे व्रत आहे.
साईविद्या गुरुकुल मुलांना आधुनिक तसेच भारतीय सांस्कृतिक शिक्षण देण्याचे केंद्र असेल.
संस्थेचे इतर प्रकल्प म्हणजेच वृद्धाश्रमाच्या माध्यमाने सामाजिक, गोशाळेच्या माध्यमाने
कृषी व आर्थिक, रुग्णालयाच्या माध्यमाने वैद्यकीय आणि छात्रावासाच्या माध्यमाने सहजीवन या सोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचे, प्रत्यक्ष अनुभवावर आधारित शिक्षण या गुरुकुलातील विद्यार्थी येथे प्राप्त करतील ही मुख्य योजना आणि संकल्पना आम्ही साईविद्या गुरुकुलाची करीत आहोत. आपण आपले अनुभव, आर्थिक मदत आणि आपल्या कल्पनांनी आमच्या साईविद्या गुरुकुल या प्रकल्पास साकारू शकता, हेच आवाहन आणि हीच प्रार्थना आम्ही करीत आहोत.